भावनांचा गुंता वाढला कसा भावनांचा गुंता वाढला कसा
भावनांच्या वाऱ्यासोबत वहातच जात हे मन हळवं भावनांच्या वाऱ्यासोबत वहातच जात हे मन हळवं
गुंतत सारा गुंता हा मनाला वेढतो आहे, गुंतत सारा गुंता हा मनाला वेढतो आहे,
गुंतले अशी तुझ्यात, माझी मी ना राहीले, स्वरभाव अंतरीचे, सर्वस्व तुजला अर्पिले. गुंतले अशी तुझ्यात, माझी मी ना राहीले, स्वरभाव अंतरीचे, सर्वस्व तुजला अर्पिले.
आठवणीच कधी देती दुःख, वाहे डोळ्यातून टपटप धारा आठवणीच कधी देती दुःख, वाहे डोळ्यातून टपटप धारा
कधी वाटे जीवन हे स्वप्नमय असावे तर कधी वाटे आपण हि स्वप्नातच जगावे कधी वाटे जीवन हे स्वप्नमय असावे तर कधी वाटे आपण हि स्वप्नातच जगावे